• फक्त 4% जागा उपलब्ध… आता किंवा कधीच नाही! 96% 96%

ONE TIME OFFER ENDS IN:

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

Special Offer

  ₹1499  

   ₹299/-

आयुष्य सोपं करूया!

दोन तासाचा अनोखा NLP प्रशिक्षण कार्यक्रम

रविवार, दि. २७ फेब्रुवारी २०२२ । सकाळी १० ते दुपारी १२

Full of Energy and Full of Examples!

मला आजचा हा कार्यक्रम खूप आवडला, मनाला भिडला! खूप गोष्टी आहेत विचार करण्यासारख्या आणि परिवर्तनाची खूप गरज आहे! २२ च्या कार्यक्रमात मी येणार आहे व नोंदणी करत आहे!

Samruddhi K.

Mumbai, Student

आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणात जगत आहोत … आजच्या ह्या क्षणी

 

प्रश्न असा आहे… कि तुम्ही कसे प्रतिसाद देणार आहात? तुम्ही शांत बसून तुमच्या अवतीभवती होणाऱ्या प्रत्येक नवीन बदलावर प्रतिक्रिया देणार आहात.

की तुम्ही एक्शन घेणार आहात आणि तुम्हाला पाहिजे तो बदल घडवणार आहात? आणि दर क्षणाला आयुष्यामध्ये पाहिजे ते निकाल मिळवणार आहात?

जर तुम्हाला आयुष्यावर नियंत्रण मिळवायचे असेल, तुमचे भविष्य तुमच्या कंट्रोलमध्ये घ्यायचे असेल आणि आयुष्याला one-step-up न्यायचे असेल तर… तुम्हाला पुढील पावलावर ऍक्शन घेणे आवश्यक आहे.

रविवार, दि. २७ फेब्रुवारी २०२२ । सकाळी १० ते दुपारी १२

अश्विन देशपांडे ह्यांचा “आयुष्य सोपं करूया” हा प्रशिक्षण कार्यक्रम तुम्हाला बाह्य परिस्थिती अनुसार जीवन जगण्याऐवजी, तुम्हाला हवे ते जीवन निर्माण करण्यासाठी मदत करेल व  तुम्हाला एक उत्तम फायदा लाभेल.

आणि आत्ता, तुम्हाला अश्विन देशपांडेंसोबत २७ फेब्रुवारी 2022, सकाळी १० वाजता (इंडियन टाइम झोनमध्ये) महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून थेट “आयुष्य सोपं करूया” ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे.

या व्हर्च्युअल फॉरमॅटसह, तुम्हाला तुमचे घर सोडावे लागणार नाही, प्रवास आणि निवासासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत, लहान मूल किंवा पाळीव प्राण्यांना कुठेही सोय करावी लागणार नाही आणि तरीही तुम्हाला अश्विन देशपांडेंच्या ह्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे अविश्वसनीय फायदे मिळतील.

 जर तुम्ही 2022 हे तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष बनवण्याबद्दल उत्सुक असाल, तर हा कार्यक्रम चुकवण्याचे कोणतेही कारण नाही!

तुमची सर्व क्षमता, तुमची सर्व शक्ती, तुमचे सर्व पोटेन्शिअल बाहेर काढण्यासाठी सज्ज व्हा…

अजिबात संकोच करू नका आणि वेळ गमावण्याची चूक करू नका. तुमचे तिकीट मिळवण्यासाठी आत्ताच कृती करा! 

“आयुष्य सोपं करूया” इतके प्रसिद्ध का आहे?

 • कारण ह्या कार्यक्रमानंतर आयुष्य सोपं करणे सहज शक्य होते

 • रचनात्मक पद्धतीने विचार करायची पद्धत समजते

 • व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे गुपित कळते

 • आत्मभान मिळवण्याचा उत्तम वैज्ञानिक मार्ग माहीत होतो

 • तुम्हाला हवे ते निकाल तुम्ही मिळवु शकता याची शाश्वती होते

 • तुम्ही एक आनंदी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी दुसऱ्यांपेक्षा प्रबळ होता

इतके प्रचंड मोठे फायदे, अवघ्या दोन तासाच्या वर्कशॉप मध्ये?होय. हे शक्य आहे आणि ह्या मागे प्रत्यक्ष सहभागींचे पुरावे आहेत. 

 

कार्यक्रमात होणारा वैशिष्ट्य फायदा काय आहे?

 

 • आयुष्य सोपं करूया चळवळीचा गोषवारा 

 • आयुष्य सोपं करण्यासाठी साधक बनण्याचा मार्ग

 • आत्मभानाचा सर्वोत्तम मार्ग 

 • स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेणे म्हणजे काय 

 • “सातत्याने शिकण्याची प्रक्रिया” कार्यरत करणे 

 • दर क्षणाला “जगणे” म्हणजे काय?

 • आनंदी व समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली

 

माझी सीट आत्ताच डिस्काउंट दरात बुक करा

रविवार, दि. २७ फेब्रुवारी २०२२ । सकाळी १० ते दुपारी १२

ONE TIME OFFER ENDS IN:

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

जीवन बदलणारा प्रशिक्षण कार्यक्रम

ही काही एक नॉर्मल झूम मीटिंग किंवा वेबिनार नाही – हा एक पूर्णपणे मनाला भिडणारा व मनाची अत्युच्च ऊर्जा जागृत करणारा अनुभव आहे जो तुम्हाला तुमच्या जुन्या पद्धती आणि सवयी मोडायला मदत करेल, ब्रेकथ्रू तयार करेल आणि अत्यंत उत्प्रेरक असेल. 

आणि २८ वर्षांहून अधिक सिद्ध परिणामांसह, अश्विन देशपांडेंपेक्षा तुमच्या वैयक्तिक परिवर्तनामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणारा कोणीच नाही.

तुमची सर्वात जास्त इच्छा असलेली उद्दिष्टे साध्य करण्याची आणि 2022 मध्ये तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्याची आणि पुढे जाण्याची ही तुमची वेळ आहे. फक्त एकच निर्णय जो तुमच्या आणि तुम्हाला हव्या असलेल्या भविष्यादरम्यान उभा आहे.

तो निर्णय आत्ताच घ्या आणि अश्विनसोबत “आयुष्य सोपं करूया” या चळवळीमध्ये सामील व्हा.

आयुष्य खरंच गुंतागुंतीचं आहे होय!

मनाच्या राज्यात एवढा detail मध्ये अभ्यास असलेला पहिलाच व्यक्ती बघितला! कार्यक्रम सुरेख होता. भरपूर माहिती मिळाली! धन्यवाद अश्विन सर! पुढच्या पायरीवर भेटायला उत्सुक!

Archana Jangid

Pune, Media Professional

भारतातील No.1 NLP ट्रेनर सोबत प्रत्यक्ष शिका

 

तुमचे प्रशिक्षक अश्विन देशपांडे यांचा परिचय

भारतवर्षात सगळ्यात अस्सल NLP चा ” उस्ताद ” हाच माणूस.

गेले 28 वर्ष NLP च्या विश्वात रममाण होत, लक्षावधी लोकांना साक्षात्कार करून देणे की “आयुष्य सोपं आहे!” आणि स्वतःला बदलणं अगदी आमूलाग्र सुद्धा सहज शक्य आहे ही किमया साधणारा हा एकमेव अभ्यासक म्हणा साधक म्हणा.

हजारो लोकांचे मनाचे संपूर्ण नवीन सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन्स त्यांनी केले आहेत, शेकडो ट्रेनर्स घडवलेले आहेत, जे आज सॉफ्ट स्किल्स, कॉर्पोरेट ट्रेनिंग, सेल्स ट्रेनिंग, एचआर ट्रेनिंग, माईंड ट्रेनिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. असंख्य लोकांचे विविध प्रकारचे आजार, जीवनशैलीने तयार होणाऱ्या व्याधी, करियर मध्ये जबरदस्त अडथळे, इ. NLP नवनिर्मितीच्या सिद्धांतानुसार अश्विन देशपांडेंनी

घडवून दिले आहेत आणि तीही कमीतकमी कालावधीत. हजारो लोक दरवर्षी त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचत आहेत, शेकडो लोक त्यांच्या यु टयूब चॅनेलवर त्यांचे विचार ऐकत आहेत. 

क्लासिक कोड NLP व न्यू कोड NLP दोन्हीचा सखोल अभ्यास करून जगाला ‘5G NLP’ तंत्रज्ञान विकसीत करून देणारे अश्विन देशपांडे हे NLP चे खऱ्या अर्थाने “जागतिक राजदूत”. एक सळसळता उत्साह, गुंतवून टाकणारी विषयाची पकड, सोबत ओघवणारी भाषा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी याशिवाय तुमच्या प्रगतीसाठी संपूर्ण कमिटमेंट असेल, तर अजून कुठले सबळ कारण हवे आहे तुम्हाला?!

“NLP शिकावं तर फक्त अश्विन देशपांडेंकडून” हे अवघा भारत देश बोलतोय, तुम्ही तर मराठी माणूस! तुम्ही अश्विन देशपांडे शिवाय कुणाकडून NLP शिकायचा प्रश्नच उद्भवत नाही!

आयुष सोपं करूया साठी तुमची सीट बुक करा.
ऑफर संपल्यानंतर विशेष किंमत आणि बोनस मिळणार नाही.

रविवार, दि. २७ फेब्रुवारी २०२२ । सकाळी १० ते दुपारी १२

हा कार्यक्रम कोणी करावा?

 •  उद्योजक
 • डॉक्टर, वैद्य, आध्यात्मिक उपचारक
 • व्यावसायिक
 • अधिकारी
 • सर्जनशील
 • स्त्रिया 
 • HR कॅन्सल्टंट्स 
 • कोचेस, मेंटॉर्स, प्रशिक्षक, 
 • प्रोफेसर्स, शिक्षक  
 • स्टार्ट-अप फौंडर्स 
 • नेते
 • विद्यार्थी
 • साधक
 • खेळाडू

परंतु ह्या सर्वांमध्ये असे एक वैशिष्ट्य आहे जे प्रत्येक व्यक्तीत साम्य आहे: प्रगतीची भूक. 

जर तुम्ही ह्या लिस्ट मध्ये स्वतःला पाहू शकता, तर तुमची वेळ आता तुमच्या समोर येऊन थबकली आहे!

काही परिवर्तनात्मक शब्द 

अप्रतिम अप्रतिम अप्रतिम!!
सुरेख program झाला….one of the best programs ever!
खूप छान माहिती मिळाली व खात्री आहे की या माहितीचा रोजच्या आयुष्यात भरपूर उपयोग होणार आहे!
ताबा घेण्यासाठी मी तय्यार आहे!

Aruna | Businesswoman

How to get control over our mind to achieve the success – Atmabhan academy helps you will this along with many other services as well. It fills our mind with positivity and abundance .The best NLP training I have been to till date. They have an amazing customer service and lives up to the expectation. They are totally trustworthy and rightly deliver what they promise in terms of training and has a good support system. It is trustworthy and provides the value for the money 😊😊

– Shikha Savla | Marketing Executive

एक डॉक्टर म्हणून Psychology मध्ये खूप Interest आहे मला. पण मनाचा हा किचकट विषय एवढ्या सहजपणे सांगणारा Coach कधीच मिळाला नाही! सर्वस्व आयुष्यात फायदा होईल असे टिप्स देण्याबद्दल धन्यवाद अश्विन सर!
“ताबा घ्या विचारांच्या फॅक्ट्रीचा” चे पेमेंट केले आहे! २२ तारखेची आतुरतिने वाट पाहतोय!

– Sagar Thokade | Ayurvedic Doctor

तुमचे परिवर्तन तुमची वाट पाहत आहे.

तुम्ही प्रतिसाद द्याल का?

मी स्वतः एक अत्यंत पॅशनेट ट्रेनर आहे आणि मी सदैव माझ्या विषयाबाबत एखाद्या लेझर किरणांप्रमाणे फोकस्ड असतो. माझ्या केंद्रस्थानी सदैव तुम्ही असता. जे इप्सित, ध्येय तुम्ही तुमच्या आयुष्यात मिळवण्यासाठी प्रेरित आहात ते तुम्ही मिळवायलाच हवे आहे हेच माझे उद्दिष्ट आहे. चला तर, माझ्या सोबत सहप्रवासी बना एका मंतरलेल्या यात्रेचे!

BIG HAIRY AUDACIOUS GOALS अर्थात अक्राळविक्राळ ध्येय तोच व्यक्ती ठेवतो ज्याला आयुष्यात काहीतरी असामान्य, असाधारण साध्य करायचे असते. तुम्ही माझ्या सोबत तुमचे असे ध्येय शेअर तर करा, आणि बघा मी तुम्हाला आत्मभान ते पूर्णत्वाच्या एकापेक्षा एक धोरणांची ओळख करून देईन जेणेकरून तुमच्या क्षमतेचा तुम्हीच वापर करायला लागाल. जसजसे तुम्ही तुमच्या प्रत्येक कामगिरीनंतर तुमच्या क्षमतांना आवाहन करणे मास्टर करायला लागाल, तसतसे तुम्ही तुमच्या ध्येयाजवळ पोहोचायला लागाल.

– अश्विन देशपांडे 

टॉप लीडरशिप कोच व आंतरराष्ट्रीय NLP मास्टर ट्रेनर

 

ऑफर संपण्यापूर्वी तुमची सीट सुरक्षित करा

रविवार, दि. २७ फेब्रुवारी २०२२ । सकाळी १० ते दुपारी १२

ONE TIME OFFER ENDS IN:

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

तुमची सीट बुक करण्यासाठी आमच्या टीम ला संपर्क करा: