२ तासांचा अनोखा NLP कार्यक्रम

रविवार, दि. २३ जानेवारी रोजी

}

सायंकाळी ६ ते ८

ऑनलाईन - झूम वर

Special Offer

 ₹ 899 

FREE

Special Offer समाप्त होण्यासाठीचा शिल्लक अवधी:

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

कार्यक्रमानंतर तुमच्या व्यक्तिमत्वात काय बदल घडतील

आयुष्य सोपं करणे म्हणजे काय हे कळेल
रचनात्मक पद्धतीने विचार करायची पद्धत समजेल
व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे गुपित कळेल
आत्मभान मिळवण्याचा उत्तम वैज्ञानिक मार्ग माहीत होईल
तुम्हाला हवे ते निकाल मिळवता येतात याची शाश्वती होईल

कोर्स फॉरमॅट

कधी व कुठे होणार?

रविवार, दि. २३ जानेवारी रोजी

}

सायंकाळी ६ ते ८

ऑनलाईन झूम वर

हा कार्यक्रम कोणी करावा?

✔️ उद्योजक / स्टार्टअप ओनर

✔️ कोर्पोरेट लिडर्स

✔️ HR Managers आणि Recruiters

✔️ ट्रेनर, कोच, कंन्सल्टंट

✔️ शिक्षक आणि प्राध्यापक मंडळी

✔️ डॉक्टर, वैद्य, प्राणिक हिलर्स, संमोहनशाःत्रज्ञ

✔️ मार्केटिंग व सेल्स मध्ये काम करणारे

✔️ मीडिया किव्हा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणारे

✔️ ज्याला कुणाला “आयुष्य गुंतागुंतीचे आहे” आणि “बदलणे जरुरी आहे” असे वाटते, अशी प्रत्येक व्यक्ती

रजिस्टर कसे करायचे?

👇 खालील “नोंदणी पूर्ण करा” बटन वर क्लिक करा व तुमची माहिती भरा

📨 तुमच्या नोंदणीची पोचपावती आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची लिंक तुम्हाला ई-मेल वर मिळेल

कार्यक्रमात

हाताळलेले

विषय

🔰 आयुष्य सोपं करूया चळवळीचा गोषवारा 

🔰 आयुष्य सोपं करण्यासाठी साधक बनण्याचा मार्ग

🔰 आत्मभानाचा सर्वोत्तम मार्ग 

🔰 स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेणे म्हणजे काय 

🔰 “सातत्याने शिकण्याची प्रक्रिया” कार्यरत करणे 

🔰 दर क्षणाला “जगणे” म्हणजे काय?

🔰 आनंदी व समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली

तुमचे प्रशिक्षक अश्विन देशपांडे यांचा परिचय

भारतवर्षात सगळ्यात अस्सल एन.एल.पी. चा ” उस्ताद ” हाच माणूस.

गेले 27 वर्ष एन.एल.पी. च्या विश्वात रममाण होत, लक्षावधी लोकांना साक्षात्कार करून देणे की “आयुष्य सोपं आहे!” आणि स्वतःला बदलणं अगदी आमूलाग्र सुद्धा सहज शक्य आहे ही किमया साधणारा हा एकमेव अभ्यासक म्हणा साधक म्हणा.

क्लासिक कोड एन.एल.पी. व न्यू कोड एन.एल.पी. दोन्हीचा सखोल अभ्यास करून जगाला ‘5G NLP’ तंत्रज्ञान विकसीत करून देणारे अश्विन देशपांडे हे एन.एल.पी. चे खऱ्या अर्थाने “जागतिक राजदूत”. एक सळसळता उत्साह, गुंतवून टाकणारी विषयाची पकड, सोबत ओघवणारी भाषा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी याशिवाय तुमच्या प्रगतीसाठी संपूर्ण कमिटमेंट असेल, तर अजून कुठले सबळ कारण हवे आहे तुम्हाला?!

“एन.एल.पी. शिकावं तर फक्त अश्विन देशपांडेंकडून” हे अवघा भारत देश बोलतोय, तुम्ही तर मराठी माणूस! तुम्ही अश्विन देशपांडे शिवाय कुणाकडून एन.एल.पी. शिकायचा प्रश्नच उद्भवत नाही

तुमची सीट बुक करण्यासाठी आमच्या टीम ला संपर्क करा: