आयुष्य सोपं करूया

ताबा घ्या

विचारांच्या फॅक्ट्रीचा!

६ तासांचा अनोखा NLP कार्यक्रम

रविवार, दि. ९ जानेवारी २०२२

}

सकाळी १० ते सायंकाळी ५

MCCIA Hall No. 4, सेनापती बापट मार्ग, पुणे

Special Offer समाप्त होण्यासाठीचा शिल्लक अवधी

Day(s)

:

Hour(s)

:

Minute(s)

:

Second(s)

त्वरित निर्णय जबरदस्त फायदा

BONUS #१

“सुप्त मनाचे २१ नियम”
ebook – 199

BONUS #२

“जागृत मनाचे ११ नियम”
ebook – 199

BONUS #३

“ताबा घ्या विचारांच्या फॅक्टरीचा”
ebook – 299

या तिन्ही ebook पूर्णपणे FREE

कार्यक्रमानंतर तुमच्या व्यक्तिमत्वात काय बदल घडतील

स्वतःला समजून घेणे सोपे होईल
विचारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल
भावनांचे बॅलन्सिंग जमू लागेल
मनोवस्था व शरीरावस्था यांचा समन्वय करु शकाल
स्वतःच्या वागणुकीचे रहस्य समजणे सुरु होईल
आत्मसंवादाची गुणवत्ता सुधारेल
शक्तिशाली विचार कसे निर्माण करायचे त्याचे गुपित समजेल
मर्यादांचे भान आल्यामुळे बदल कसे घडवायचे ते नियंत्रणात येईल

कोर्स फॉरमॅट

हा कार्यक्रम कोणी करावा?

✔️ उद्योजक / स्टार्टअप ओनर

✔️ कोर्पोरेट लिडर्स

✔️ HR Managers आणि Recruiters

✔️ ट्रेनर, कोच, कंन्सल्टंट

✔️ शिक्षक आणि प्राध्यापक मंडळी

✔️ डॉक्टर, वैद्य, प्राणिक हिलर्स, संमोहनशाःत्रज्ञ

✔️ मार्केटिंग व सेल्स मध्ये काम करणारे

✔️ मीडिया किव्हा क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणारे

✔️ ज्याला कुणाला “आयुष्य गुंतागुंतीचे आहे” आणि “बदलणे जरुरी आहे” असे वाटते, अशी प्रत्येक व्यक्ती

कधी व कुठे होणार?

रविवार, दि. ९ जानेवारी २०२२

}

सकाळी १० ते सायंकाळी ५

MCCIA Hall No. 4, सेनापती बापट मार्ग, पुणे

कार्यक्रमात हाताळलेले विषय

🔰 जागं असणं आणि जागृत मनाचा वापर करणं यातला फरक

🔰 जागृत मनाचे ११ नियम

🔰 जागृत मन आणि सुप्त मन यात नेमका फरक काय?

🔰 तुमचं सुप्त मन कसं घडलं आहे?

🔰 सुप्त मन घडवणारे ४ घटक कुठले?

🔰 सुप्त मनाचे २१ नियम

🔰 “विचारांच्या फॅक्टरीचा ताबा घेणे” म्हणजे नेमकं काय?

🔰 विचारांच्या फॅक्टरीची संपूर्ण सफर

🔰 मनात नेमकं काय घडतं दर क्षणाला?

🔰 अश्विन देशपांडे यांची स्वनिर्मित Meditation System “Selfie Of The Mind”

तुमचे प्रशिक्षक अश्विन देशपांडे यांचा परिचय

भारतवर्षात सगळ्यात अस्सल एन.एल.पी. चा ” उस्ताद ” हाच माणूस.

गेले 27 वर्ष एन.एल.पी. च्या विश्वात रममाण होत, लक्षावधी लोकांना साक्षात्कार करून देणे की “आयुष्य सोपं आहे!” आणि स्वतःला बदलणं अगदी आमूलाग्र सुद्धा सहज शक्य आहे ही किमया साधणारा हा एकमेव अभ्यासक म्हणा साधक म्हणा.

क्लासिक कोड एन.एल.पी. व न्यू कोड एन.एल.पी. दोन्हीचा सखोल अभ्यास करून जगाला ‘5G NLP’ तंत्रज्ञान विकसीत करून देणारे अश्विन देशपांडे हे एन.एल.पी. चे खऱ्या अर्थाने “जागतिक राजदूत”. एक सळसळता उत्साह, गुंतवून टाकणारी विषयाची पकड, सोबत ओघवणारी भाषा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी याशिवाय तुमच्या प्रगतीसाठी संपूर्ण कमिटमेंट असेल, तर अजून कुठले सबळ कारण हवे आहे तुम्हाला?!

“एन.एल.पी. फक्त अश्विन देशपांडेंकडून” हे अवघा भारत देश बोलतोय, तुम्ही तर मराठी माणूस! तुम्ही अश्विन देशपांडे शिवाय कुणाकडून एन.एल.पी. शिकायचा प्रश्नच उद्भवत नाही